वेंगुर्ला प्रतिनिधी- सखीमंच वेंगुर्ल्याच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी सायं.५ वा. साई मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये ज्या महिलांना समुहनृत्य व कला सादर करावयाच्या आहेत त्यांनी प्रणाली अंधारी (७५८८४४८४४८) किवा श्वेता आरोसकर (९४२३८८१३१०) यांच्याकडे नावनोंदणी करावी. आगाऊ नोंदणी करणाऱ्या महिलांना प्राधान्य देण्यात येईल. उपस्थित महिलांसाठी विविध गेम्स व लकी ड्राॅ ठेवण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/सौ-प्रज्ञा-फाटक-आकस्मिक-न/