Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीमध्ये केळूस ग्रामपंचायत सरपंच श्री. योगेश शेटये यांची निवड

0
74
केळूस ग्रामपंचायत सरपंच श्री. योगेश शेटये

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

केळूस – सिंधुदुर्ग जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीमध्ये ग्रामपंचायत सरपंच/सदस्य प्रवर्गातून केळूस ग्रामपंचायत सरपंच श्री. योगेश शेटये यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा या समितीच्या माध्यमातून घेण्यात येतो.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसटी-महामंडळाच्या-बसेस/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here