Sindhudurg: सिधुदुर्गातील तिन उपजिल्हाप्रमुखांचा शिदे गटात प्रवेश

0
109

वेंगुर्ला प्रतिनिधी-  सिधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन उपजिल्हा प्रमुखांनी आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिदे गटात प्रवेश केला.

 यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सचिन देसाई, सुनिल डुबळे यांच्यासह होडावडा शाखा प्रमुख कल्पेश मुळीक यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, शिदे गट वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ला शहर प्रमुख सचिन वालावलकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते. या तिघांच्या प्रवेशामुळे शिदे गटाची अर्थात ‘बाळासाहेबांची शिवसेना‘ या पक्षाचे सिधुदुर्गात मजबुतीकरण होण्यास मदत होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विलासराव-देशमुख-अभय-योज/

फोटोओळी – सिधुदुर्गातील सेनेच्या बाळा दळवीसचिन देसाईसुनिल डुबळे या उपजिल्हाप्रमुखांसह कल्पेश मुळीक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिदे गटात प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here