वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला-साकववाडा येथील रहिवासी सौ.चंद्रकला चंद्रकांत हळदणकर (८०) यांचे १५ फेब्रुवारी रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ४ मुलगे, ३ सूना, नातवंडे परिवार आहे. ‘संदिप साऊंड सिस्टिम‘चे मालक रामदास हळदणकर व रिक्षा चालक जयंत हळदणकर यांची ती आई होय.
फोटो – सौ.चंद्रकला हळदणकर