प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
वेंगुर्ला- वेंगुर्ला शालेय क्रीडा स्पर्धेत कु.देवंशु राहुल वेंगुर्लेकर.लेन ७ याने १४ वर्षाखालील जलतरण स्पर्धेत अनुक्रमे १०० मीटर freestyle द्वितीय क्रमांक ५० मिटर ब्रेस्ट stroke द्वितीय क्रमांक …आणि ५०मीटर freestyle तृतीय क्रमांक मिळवून… इव्हेंट २. साठी विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-जिल्हास्तरीय-निबंध-स्प/