जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १ हजार १४४ दाखल झाले आहेत तर सदस्य पदासाठी ५ हजार ४६९ नामनिर्देशन पत्र वैध ठरली असून सरपंचपादासाठी ६ तर सदस्य पदासाठीची ५९ नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत. सरपंचपदासाठी १ हजार १५० तर सदस्य पदासाठी ५ हजार ५२८ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली.
तालुका निहाय वैध व अवैध ठरलेली नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे:
कणकवली- ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र २२४,एकूण वैध नामनिर्देशन पत्र २२०, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ४. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र १ हजार १०१, एकूण वैध नामनिर्देशन पत्र १ हजार ८३, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र १८. वैभववाडी-ग्रामपंचायत संख्या १७, सरपंच पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र ५१,एकूण वैध नामनिर्देशन पत्र ५१, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ०. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र २१४, एकूण वैध नामनिर्देशन पत्र २१४, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ०. देवगड-ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंच पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र ११०,एकूण वैध नामनिर्देशन पत्र ११०, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ०. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र ५००, एकूण वैध नामनिर्देशन पत्र ४८७, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र १३. मालवण-ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंच पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र १८२,एकूण वैध नामनिर्देशन पत्र १८२, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ०. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र ८४८, एकूण वैध नामनिर्देशन पत्र ८४५, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ३. कुडाळ-ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंच पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र १९८,एकूण वैध नामनिर्देशन पत्र १९७, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र १. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र १ हजार ७५, एकूण वैध नामनिर्देशन पत्र १ हजार ५९, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र १६. सावंतवाडी-ग्रामपंचायत संख्या ५२, सरपंच पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र १८६,एकूण वैध नामनिर्देशन पत्र १८५, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र १. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र ९१७, एकूण वैध नामनिर्देशन पत्र ९१४, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ३. वेंगुर्ला-ग्रामपंचायत संख्या २३, सरपंच पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र १०४,एकूण वैध नामनिर्देशन पत्र १०४, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ०. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र ४८४, एकूण वैध नामनिर्देशन पत्र ४८१, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ३. दोडामार्ग-ग्रामपंचायत संख्या २८, सरपंच पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र ९५,एकूण वैध नामनिर्देशन पत्र ९५, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र ०. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशन पत्र ३८९, एकूण वैध नामनिर्देशन पत्र ३८६, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशन पत्र