वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-नमसवाडी येथील श्रीदेव ब्राह्मणाचा जत्रौत्सव शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त केळी-नारळ ठेवणे, रात्रौ नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. जत्रौत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-लोककलेला-राजाश्रय-मिळण/
फोटो – ब्राह्मण, नमसवाडी


