Sindhudurg News: मळगाव घाटीने घेतला मोकळा श्वास ; जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची मळगावघाटी स्वच्छता मोहीम

0
76

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी : ग्रामपंचायतीच्या वतीने मळगाव घाटात आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, यासाठी गावचे सरपंच स्नेहल जामदार आणि ग्रामस्थ तुलसीदास नाईक यांनी पुढाकार घेतला होता. मळगाव येथील श्री देव भूतनाथ जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-हडी-येथील-कट्टर-राणे-सम/

यावेळी केतन नार्वेकर, संतोष नार्वेकर, उदय जामदार, विश्वनाथ गोसावी निलेश चव्हाण, सिद्धेश फेंद्रे, राजाराम शिरोडकर, प्रसाद नार्वेकर, समीर परब, अथर्व धुरी , निलेश नाटेकर, आर्यन लोके, प्रथमेश खडपकर, मनिष नाटेकर, उदय फेंद्रे, राजा नाटेकर, शेखर राऊळ, प्रसाद लुमाजी तर उदय जमदार यांनी टेम्पो उपलब्ध करून दिला या कचऱ्याची एका विशिष्ट जागेत जाऊन विल्हेवाट करण्यात येणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-मनाई-आदेशाचा-भंग-केल्या/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here