sindhudurg News: वेंगुर्ला नुतन मुख्याधिकारी कंकाळ यांचे स्वागत तर संगिता कुबल यांचे अभिनंदन

2
206

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर यांनी नुतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे स्वागत तर पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांचे अभिनंदन केले.https://sindhudurgsamachar.in/क्रिकेटचे-नियम-आत्मसात-क/

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी परितोष कंकाळ यांनी पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत तसेच ‘द प्राईड ऑफ महाराष्ट्र‘ हा आदर्श प्रशासकीय सेवा सन्मान पुरस्कार प्राप्त झालेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांचे माजी नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर यांनी अभिनंदन केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-जिल्हास्तरीय-शालेय-धनु/

फोटोओळी – माजी नगरसेविका मयेकर व पेडणेकर यांनी मुख्याधिकारी यांचे स्वागत केले तर संगिता कुबल यांचे अभिनंदन केले.

2 COMMENTS

  1. […] वेंगुर्ला नगरपरिषद हद्दितील मुख्य ओहोळातील पाणी कमी झालेले असून त्यातील पाणी अडविण्यासाठी लवकरात लवकर बांध घालणे आवश्यक आहे, जेणेकरून शहरातील विहिरींची पाणी पातळी टिकण्यास त्याची मदत होईल अन्यथा शहरातील नागरिकांना भविष्यात पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आपण नगरपरिषदेमार्फत भटवाडी, महाजनवाडी, साकव पुलाजवळ तसेच सुंदरभाटले अशा ठिकाणी जे पाणी अडविण्यासाठी जे बांध घालतो ते लवकरात लवकर घालावे ही विनंती निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवक कृतिका कुबल, दादा सोकटे आदी उपस्थित होते. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-नुतन-मुख्याध/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here