Sindhudurg News: वेंगुर्ला येथे हिदू हितचितक अभियानाचा शुभारंभ

0
32

वेंगुर्ला प्रतिनिधी- संपूर्ण देशभर विश्व हिदू परिषदेने ६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हिदू हितचितक अभियान‘ आयोजित केले आहे. वेंगुर्ल्यामध्येही या अभियानाचा शुभारंभ १० नोव्हेंबर रोजी येथील चांदेरकर विठ्ठल मंदिरात ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते करण्यात आला.

विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णू खोबरेकर यांनी हितचिंतक अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर यांनी हिंदुंनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिंदू परिषदेच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. दरम्यानसावळाराम कुर्ले बुवांचा पंढरपुरची अखंड वारी करीत असल्याबद्दल त्यांचा रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव रविद्र परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे वेंगुर्ला प्रखंड प्रमुख अरुण गोगटेप्रखंड मंत्री आप्पा धोंडराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक बाबुराव खवणेकरकार्यवाह मंदार बागलकरबजरंग दलाचे भुषण पेठेभाजपचे शरद चव्हाणप्रसन्ना देसाईविश्व हिदू परिषदेचे महादेव केरकरभाजप महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व वृंदा मोर्डेकरराष्ट्रीय सेवक संघाचे विजय वाडकरहिंदुधर्माभिमानी  स्मिता मांजरेकरमृण्मयी केरकरप्रिती चव्हाणशालीनी चिपकरस्वप्नाली धोंडओंकार चव्हाणवारकरी सांप्रदायचे किशोर रेवणकरगजानन कुबलदिगंबर कुबलरघुवीर पेडणेकररमाबाई तांडेलशारदा तांडेलप्रमिला टांककरसहदेव गिरपदिपाली कुबलचित्रा केरकरदेवयानी केरकरदाजी सावंतसहदेव गिरपसुजाता भुतेसावित्री तारीअश्विनी गिरपसुगंधा बांदेकरचंदन कुर्लेपांडुरंग मोंडकरशामसुंदर रेवणकरविठ्ठल वेंगुर्लेकरअपर्णा सातार्डेकरचंद्रभागा मेस्त्रीसंध्या भोगवेकरशाम आरोलकरअंकुश वराडकरदुर्गा कुबललक्ष्मी तांडेलबाबली राऊळशुभांगी केळुसकर आदी उपस्थित होते.

फोटोओळी – वेंगुर्ला येथे वारर्‍क-यांच्या उपस्थितीत हिदू हितचितक अभियानाचा  शुभारंभ करण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here