Sindhudurg News: वेंगुर्ला स्थानक प्रमुख निलेश वारंग यांचा अहमदनगर येथे सत्कार

1
134

वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रवासी सेवेत भरीव कामगिरी केल्याबद्दल सिधुदुर्ग विभाग वेंगुर्ला आगाराचे स्थानक प्रमुख निलेश वारंग यांचा अहमदनगर येथे सत्कार करण्यात आला.

१ जून १९४८ साली एस.टी.ची पहिली गाडी अहमदनगर (माळीवाडा) ते पुणे अशी धावली. त्या बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांच्या वयाच्या शतकपूर्ती निमित्त प्रवाशी संघटना श्रीरामपूर-अहमदनगर यांच्यावतीने कार्यक्रम आयोजित केला होता. अहमदनगर येथे झालेल्या या कार्यक्रमात वेंगुर्ला आगाराचे स्थानक प्रमुख निलेश वारंग यांचा सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-विधानसभेचे-अध्यक्ष-ऍड-र/

फोटोओळी – प्रवासी सेवेत भरीव कामगिरी करणा-या वेंगुर्ला आगाराचे स्थानक प्रमुख निलेश वारंग यांचा सत्कार करण्यात आला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here