Sindhudurg: तेंडोली गावात २ कोटीच्या जलजीवन मिशन नळपाणी योजनेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

0
127
Sindhudurg: तेंडोली गावात २ कोटीच्या जलजीवन मिशन नळपाणी योजनेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन
Sindhudurg: तेंडोली गावात २ कोटीच्या जलजीवन मिशन नळपाणी योजनेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

तेंडोली खरावतेवाडी रस्त्याचेही भूमिपूजन

प्रतिनिधी-पांडुशेठ साठम

तेंडोली: आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून तेंडोली गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजनेसाठी २ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच तेंडोली मारुतीमंदिर मार्गे खरावतेवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख रु मंजूर केले असून या विकास कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-नेरूर-देऊळवाडा-संगम-प्र/

तेंडोली खरावतेवाडी रस्त्याचेही भूमिपूजन

यावेळी तेंडोली विभागप्रमुख संदेश प्रभू,तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, विजय प्रभू, आकाश मुननकर, साक्षी राऊळ, मंगेश प्रभू, कौशल राऊळ, सायली नार्वेकर, उत्कर्ष प्रभू, सुवर्णा तेंडुलकर, संदीप राऊळ, विशाखा चव्हाण,रामचंद्र राऊळ, निलेश सर्वेकर आदींसह तेंडोली ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here