Sindhudurg: दुधाळ जनावरांबाबत शेतक-यांना मार्गदर्शन

0
58
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भगिरथ प्रतिष्ठान सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने परुळेतील शेतकरी वर्गासाठी दुधाळ जनावरे पालन दूध संकलन, कर्ज पुरवठा याविषयीचे मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भगिरथ प्रतिष्ठान सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने परुळेतील शेतकरी वर्गासाठी दुधाळ जनावरे पालन दूध संकलन, कर्ज पुरवठा याविषयीचे मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले

वेंगुर्ला प्रतिनिधी- परुळे येथील श्री देव आदीनारायण विकास सेवा सोसायटीसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भगिरथ प्रतिष्ठान सिधुदुर्ग यांच्या

संयुक्त विद्यमाने परुळेतील शेतकरी वर्गासाठी दुधाळ जनावरे पालन दूध संकलन, कर्ज पुरवठा याविषयीचे मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमास मागदर्शक म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,  भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर हे लाभले. त्यांनी शेतकरी वर्गाशी संवाद साधला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-भाजपाच्या-स्/

यावेळी कार्यक्रमात परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकरचेअरमन निलेश सामंतव्हाईस चेअरमन प्रसाद पाटकरपरुळेबाजार सदस्य प्रदिप प्रभूसिंधुदुर्ग बँकचे मंदार चव्हाणश्री.बागायतकरकुशेवाडा उपसरपंच महादेव सापळेचिपी उपसरपंच प्रकाश चव्हाणभोगवे सासायटी चेअरमन चेतन सामंतप्रकाश राणेसाईनाथ माडयेशुभांगी उतेकरप्राजक्ता चिपकर पुरुषोत्तम प्रभू यासह बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होता. डॉ. प्रसाद देवधर यांन शेतकरी वर्गाकडून पशुपालनातील अडीअडचणीसमज गैरसमज समजावून घेत त्यावरील उपाययोजना  सांगितल्या. मनीष दळवी यांनी जिल्हा बँकेमार्फत शेतकरी घटकाच्या विकासासाठी बँक ज्या  योजना राबवित आहेत त्याबद्दल तसेच दुधाळ जनावरे पालनदूध संकलनव कर्ज पुरवठा याविषयी मार्गदर्शन केले.

फोटोओळी – दुधाळ जनावरांच्या मार्गदर्शनावेळी मनिष दळवी व डॉ.प्रसाद देवधर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here