प्रांताधिकाऱ्यांकडे रक्कम जमा ; खासदार विनायक राऊत यांची माहिती
धरणातील पाणी आंगणेवाडीला कायमस्वरूपी देण्यासाठी नवा प्रकल्प असणार
देऊळवाडा आंगणेवाडी धरणग्रस्त ग्रामस्थांना ११ करोड रक्कम थेट वितरित केली जाणार आहे. यापैकी ५० टक्के रक्कम प्रांताधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले असून उर्वरीत रक्कम लवकरच प्राप्त होईल. धरण लवकर पूर्ण होईल. असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी आंगणेवाडी येथे व्यक्त केला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-जिल्ह्यात-ख/