वेंगुर्ला प्रतिनिधी – ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मदर तेरेसा स्कूलचया दिया योगेश धुरी हिने सुवर्णपदक प्राप्त करुन वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येऊन राज्य गुणवत्ता यादीत ७० क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व अभिनंदन होत आहे. तिला मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.https://sindhudurgsamachar.in/maharahtra-येत्या-चार-सहा-महिन्यात/
फोटोओळी – दिया धुरी हिचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.


