Sindhudurg: भंडारी समाजाच्या क्रिकेट स्पर्धेत वेंगुर्ला ‘ब‘ संघ विजेता

0
77
भंडारी समाजाच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या वेंगुर्ला ‘ब‘ संघाला गौरविण्यात आले.

वेंगुर्ला प्रतिनिधी-सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने केवळ भंडारी समाजासाठी वेंगुर्ला कँम्प मैदानावर आयोजीत केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-२०२३ या भव्य बक्षिसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात वेंगुर्ला ‘ब‘ विरूध्द कुडाळ ‘अ‘ या संघात होऊन वेंगुर्ला ‘ब‘ संघाने १७ धावांनी सामना जिंकत रोख रु. २१ हजार व चषक पटकाविला. तर प्रतिस्पर्शी कुडाळ ‘अ‘ संघ उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आपल्या-माय-मराठीने-अभिज/

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघसिंधुदुर्गच्यावतीने भंडारी समाजासाठी आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-२०२३ या भव्य बक्षिसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील सावंतवाडी असावंतवाडी बकुडाळ अकुडाळ बदोडामार्गमालवण अमालवण बवेंगुर्ल अवेंगुर्ल ब असे जिल्ह्यातून ९ संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेत सामनावीर सुरेश मांजेरकरमालिकावीरसुरज करलकर (कुडाळ संघ)उत्कृष्ट गोलंदाज संतोष शेटकर (कुडाळ)उत्कृष्ट फलंदाज राजन केरकर (वेंगुर्ला)उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साईल वेंगुर्लेकर (कुडाळ ब) व उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर (वेंगुर्ला ब संघ) यांना महासंघाच्यावतीने चषक देवून सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुधीर सारंगबबी कानडेप्रमोद भोवरउदय म्हाडदळकर यांनीसमालोचक म्हणून संतोष मर्येमंथन परबऋतुराज खाजणेकरगुणलेखक म्हणून विशाल मर्येओंकार मर्येयशवंत किनळेकर यांनी काम पाहिले.

बक्षिस वितरण भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अॅड. श्याम गोडकरसरचिटणीस प्रा. डॉ. आनंद बांदेकरजिल्हा सरचिटणीस विकास वैद्यक्रिकेट समिती प्रमुख बाबली वायंगणकरजयराम वायंगणकरराजू गवंडेमहासंघाचे उपाध्यक्ष प्रा.संजय खडपकरसमील जळवीजयपकाश चमणकरदिपक कोचरेकरउभादांडा सरपंच निलेश चमणकरसुनील नाईकलक्ष्मीकांत मुंडयेदादा वराडकरगजानन गोलतकरश्रेया मांजरेकरअंकिता बांदेकरसदानंद केरकरभरत आवळेबाळ चोडणकरचंद्रकांत वाडकरअशोक नाईकसंतोष वैद्यसत्यवान साटेलकरविलास मांजरेकरजया चुडनाईकरामेश्वरी गवंडेयशवंत किनळेकरसुजीत चमणकरनिलेश गोवेकरमनोहर पालयेकरकमलाकांत नवार यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

फोटोओळी – भंडारी समाजाच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या वेंगुर्ला ‘ संघाला गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here