Sindhudurg: मराठी दिनानिमित्त सातेरी हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम

0
100
Sindhudurg: मराठी दिनानिमित्त सातेरी हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी- जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधून वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची  मराठमोळी वेशभूषाकविता वाचनगायनलावणी नृत्यसांघिक नृत्यकथा कथनभाषणेविनोदी चुटकुलेग्रंथ दिंडी व प्रभात फेरी इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनसजावट व मांडणी डी.एम.प्रभूएन.व्ही. पेडणेकर यांच्या संकल्पनेतून व उच्च माध्यमिकमाध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मानसी वराडकर व कु.नित्या सावंत तर आभार कु.श्रेया तिरोडकर हिने व्यक्त केले.

फोटोओळी – सातेरी हायस्कूलमध्ये मराठी दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here