शिक्षणमंत्री केसरकर यांनी केली होती मागणी
सावंतवाडी-: नुकत्याच झालेल्या युती शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमधून मा.ना.श्री. दिपकभाई केसरकर, शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातून ग्रामीण मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये १२ कोटी, राज्यमार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरणासाठी रुपये २९ कोटी ६० लक्ष. तसेच प्रादेशिक पर्यटनासाठी रुपये १ कोटी निधी उपलब्ध करुन मंजूरी दिली आहे.याबाबतची माहिती जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली आहे.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-चैत्र-चाहूल-२०२३/पुरस्कार जाहीर