Sindhudurg: वेंगुर्ला भाजपाच्या स्थापना दिनी ध्वजारोहण

0
51
स्थापना दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.
स्थापना दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला भाजपातर्फे विविध सेवाभावी उपक्रम घेऊन भाजपाचा स्थापना दिन साजरा केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर व बुथवर पक्षाचा झेंडा उभारला. तर पिराचा दर्गा येथील कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-तालुका-पत्रक-2/

 यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाणजिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईतालुकाध्यक्ष विनायक गवंडळकरजिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमकेसदस्य साईप्रसाद नाईकतालुका सरचिटणीस प्रशांत प्रभूखानोलकरउपाध्यक्ष मनवेल फर्नांडीसमच्छिमार सेल अध्यक्ष अनंत केळुसकरमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह अनंत केळुसकरअनंत नेरुरकरप्रकाश करंगुटकरस्मिता दामलेसखाराम मांजरेकरहरेश कोंडसकरशरद मेस्त्रीशेखर काणेकरप्रशांत केळुसकरहसिनाबेन मकानदारअॅड.सुषमा प्रभूखानोलकरवृंदा गवंडळकरओंकार चव्हाणईशा मोंडकररविद्र परबशुभांगी कनयाळकररत्नप्रभा प्रभूसाळगांवकरश्रेया मयेकरशितल आंगचेकरसत्यविजय शिरगांवकरभानुदास शिरगांवकरज्ञानेश्वर केळजीप्रकाश रेगेरमेश नार्वेकरप्रशांत आपटे आदी उपस्थित होते. 

फोटोओळी – स्थापना दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here