प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक पदी पवन बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे. आज सायंकाळी उशिरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यात सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बनसोड यांना नियुक्त केले आहे. बनसोडे हे अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण येथे कार्यरत होते. राज्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सायंकाळी उशिरा निघाले आहेत.https://sindhudurgsamachar.in/goa-गोवा-रेडक्रॉसतर्फे-सेवा/
दाभाड्यांना जे जमल नाही ते पोलिसअधीक्षक बनसोडै करणार गोवा बनावट दारूचे जिल्हातील अडे बंद करणार अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

