Vengurla: वेंगुर्ल्याची ग्रामदेवता सातेरीचा जत्रोत्सव ७ रोजी

0
66
वेंगुर्ल्याची ग्रामदेवता सातेरीचा जत्रोत्सव ७ रोजी

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि.७ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.  https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुरपस्टार-अभिनेते-अमित/

यानिमित्त देवीची पुष्पपूजा, मंदिरात फुलांची सजावट, रात्रौ ११ वा. तरंगदेवता, श्री रामेश्वर व श्री सातेरी यांची मंदिराला पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी देवी दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केले आहे.

फोटो – श्री सातेरी पालखी व तरंगदेवता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here