वेंगुर्ला प्रतिनिधी-पाल-कदमवाडी येथील रहिवासी श्रीमती पभावती लाडू पालकर (८४) यांचे रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी वृध्दापकाळाने राहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात ५ मुलगे, सुना, नातवंडे असा परीवार आहे.
पाल ग्रामपंचायतचे सदस्य सायंगो पालकर व कुडाळ हायस्कुल. कुडाळचे सिनीयर क्लार्क विलास पालकर यांच्या त्या मातोश्री होत तर पाल कदमवाडी येथील सुप्रसिध्द पेंटर आशिष पालकर यांच्या त्या आजी होत.
फोटो- प्रभावती पालकर

