वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-कांबळीवाडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण रामचंद्र तांडेल (८९) यांचे ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका संध्या कुडव यांचे ते वडील, तर खाजगी ठेकेदार सतिश तांडेल यांचे ते सासरे होत. https://sindhudurgsamachar.in/breaking-दाभोली-ग्रामपंचायतीच्य/
फोटो – लक्ष्मण तांडेल