Vengurla : सुभद्रा मेस्त्री यांचे वृद्धापकाळाने  निधन

0
44

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-कलानगर येथील रहिवासी श्रीमती सुभद्रा अर्जुन मेस्त्री (८५) यांचे २६ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने  निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वेल्डर व्यावसायीक बबन मेस्त्री यांची ती आई, सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री यांची ती काकी तर वेंगुर्ल्यातील ‘१०८‘ रुग्णवाहिकेवरील चालक साईसिद्धेश मेस्त्री याची ती आजी होय.https://sindhudurgsamachar.in/vengurla-सुगंधा-वालावलकर-यांचे-अ/

फोटो – सुभद्रा मेस्त्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here