वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील रहिवासी रुक्मिणी विठ्ठल माने (६५) यांचे मंगळवार दि. २५ ऑक्टोबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे पश्चात पती, सहा मुली, पाच विवाहित व एक अविवाहित मुलगी, जावई, दिर, भावजय, नातवंडे असा परीवार आहे.खारलँड विभागातील सेवानिवृत्त चालक विठ्ठल माने याच्या त्या पत्नी होत.
फोटो – सौ.रुक्मिणी माने

