वेंगुर्ला प्रतिनिधी– अणसूर-धरमगावडेवाडी येथील रहिवासी सौ. रुपाली रावजी देऊलकर (५९) यांचे बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने गोवा येथील व्हिजन हॉस्पीटल मध्ये निधन झाले. त्यांचे पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी, जावई दिर, भावजय, पुतण्या, पुतणी असा परीवार आहे.
वेंगुर्लेतील खाजगी भूमापक राकेश देऊलकर यांच्या त्या आई होत.

