Vengurla News: गुरुनाथ शिरसाट यांचे निधन

0
23

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला बाजारपेठेतील ज्येष्ठ किराणा व्यापारी आणि कॅम्प-म्हाडा कॉलनी नजिकचे रहिवासी गुरुनाथ केशव शिरसाट (८४) यांचे २० नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य राजेश शिरसाट यांचे ते वडील होत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ल्यात-शिवसेना-ठ/

फोटो – गुरुनाथ शिरसाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here