Vengurla News: सौ. शैला नातू यांचे अल्पशा आजाराने निधन

0
20

वेंगुर्ला प्रतिनिधी-मूळच्या वेंगुर्ला-कुबलवाडा येथील सौ.शैला सीताराम (प्रकाश) नातू (६७) यांचे ९ नव्हेंबर रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, २ मुलगी, जावई, नातू, दीर, वहिनी असा परिवार आहे. बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी प्रकाश नातू यांच्या त्या पत्नी होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here