अमेरिकेला चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. वाऱ्याचा वेग ताशी २१७ किमी असा होता. त्याचा फटका शाळांसह इतर इमारतींनाही बसला. पिकांचेही नुकसान झाले. त्यामुळे हजारो घरांतील वीजपुरवठा खंडित झाला. गॅसपुरवठाही बंद पडला होता.
चार दिवसांपूर्वी कन्सासमध्ये भीषण वादळ धडकले होते. वादळात अनेक घरांचे नुकसान झाले होते.या वादळामुळे १५ हजारांहून जास्त लोकांना फटका बसला.