आसाममध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप

0
114

आसाममध्ये सकाळी 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.सकाळी 7.51 वाजता हा भूकंप झाला. त्याचे केंद्रबिंदू सोनीतपूर जिल्ह्यात होते. या भूकंपामुळे उत्तर-पूर्व तसेच उत्तर बंगालमध्येही अनेक भूकंपाचे धक्के जाणवले.बर्‍याच ठिकाणाहून तुटलेल्या भिंती आणि मोठ्या भगदाडांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 6 4 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप म्हणजे हा एक शक्तिशाली भूकंप आहे असे भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे

56People Reached3EngagementsBoost Post

221 ShareLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here