गजानन बांदेकरचे स्थापत्य विशारद परीक्षेत यश

0
58
स्थापत्य विशारद परीक्षेत यश,
गजानन बांदेकरचे स्थापत्य विशारद परीक्षेत यश


वेंगुर्ला प्रतिनिधी- पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत मिनर्वा आर्किटेक्चर कॉलेजचा विद्यार्थी व वेंगुर्ला येथील गजानन अशोक बांदेकर याने पाच वर्षीय स्थापत्य विशारद पदवी (बी.आर्क) अभ्यासक्रम विशेष योग्यतेसह यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/गजानन-बांदेकरचे-स्थापत्य/
फोटो – गजानन बांदेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here