महाराष्ट्र ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची पत्नी चिन्ना दुआ यांचे कोरोनाने निधन By EditorialTeam - June 12, 2021 0 120 FacebookTwitterPinterestWhatsApp विनोद दुआ यांची पत्नी चिन्ना दुआ यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले .गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची कोरोना विरुद्ध लढाई सुरू होती. मात्र शेवटी आज त्यांचे निधन झाले. चिन्ना दुवा अभिनेत्री आणि कॉमेडियन मल्लिका दुआ यांची आई आहेत.