अभिनेते घनश्याम नायक, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील ‘नट्टू काका’चे वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची बातमी दिली.काही महिन्यांपासून नायक यांच्यावर सुरु होते कॅन्सरवरचे उपचार उपचार चालू होते.घनश्याम नायक यांची कॅन्सरविरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली.