प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ आंदुर्ले येथील श्री गवळदेव वटवृक्ष निवासी संत शिरोमणि परमपूज्य श्री नामदेव महाराज यांचा 93 वा जयंती सोहळा आषाढ कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी उत्साहात साजरा. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून सदर मठ कमिटीला भाविकांनी सहकार्य केले . गर्दी न करता स्वामीचे दर्शन व र्तिर्थ प्रसादाचा लाभ भाविकानी घेतला.