बॉलिवूड स्टार जॉन इब्राहिम त्याची पत्नी प्रियाला कोविडची लागण झाल्याचे सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.दोघांचेही लसीकरण झाले होते आणि त्यांना सौम्य लक्षणे दिसत असल्याचेत्यांनी सांगितले आहे., “मी 3 दिवसांपूर्वी कोणाच्या तरी संपर्कात आलो होतो, त्यानंतर मला कळले की मी कोविड पॉझिटिव्ह आहे. प्रिया आणि मी दोघेही कोविड पॉझिटिव्ह झालो आहोत. आम्ही कोणाच्या संपर्कात येऊ नये म्हणून आम्हाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आम्ही दोघांनीही लसीकरण केले असून आम्हाला कोविडची सौम्य लक्षणे आहेत. कृपया स्वतःची काळजी घ्या, निरोगी आणि सुरक्षित रहा.” असे जॉनने आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे