मनोरंजन : “भीम भाष्य” ह्या यू ट्युब महामालिकेत भाग सात शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर, भाग आठवा रविवार,५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसारित होईल

0
76
"भीम भाष्य" ह्या यू ट्युब महामालिकेत भाग सात शनिवार, दिनांक ४ नोव्हेंबर, भाग आठवा ,रविवार,५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसारित होईल

मुंबई – या महामालिकेचा भाग सात शनिवार, दिनांक ४ नोव्हेंबर डॉ आंबेडकर आणि रिझर्व बॅंक ऑफ इंडिया(१९२६-२७). *आठवा भाग, रविवार,५ नोव्हेंबर २०२३ रोजी *समाजसुधारक डॉ आंबेडकर महाडचा सत्याग्रह व मनुस्मृती दहन (१९२७) प्रसारित होईल. पॅाडकास्ट द्वारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे २५ पैलू आपल्यासमोर ५४ भागांमधून उलगडून दाखविण्यात येत आहेत. ( मराठी, हिन्दी आणि इंग्लिश अशा तीन भाषांमध्ये). ही महामालिका Dr Narendra Jadhav World या यू ट्युब चॅनल वर उपलब्ध आहे. ही पुढील लिंक –

https://youtube.com/@DrNarendraJadhavWorld?si=Dqsy-qlKI6AgOPhs

१४ ऑक्टोबर २०२३(धम्मचक्रप्रवर्तन दिन)रोजी सुरु झालेली ही पॉडकास्ट महामालिका प्रत्येक शनिवारी आणि रविवारी (सकाळी ११.३० वाजता) दाखविण्यात येत असून ती १४ एप्रिल २०२४( डॉ आंबेडकर जयंती) पर्यंत नियमितपणे चालेल. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सेठ-जी-एस-मेडिकल-कॉलेज/

तरी सर्वांनी अवश्य हा भाग पहावा.असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here