मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया

0
86

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना पाठीचं आणि मानेचं दुखणं डोकं वर काढल्याने शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे .स्पाईन सर्जन शेखर भोजराज हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here