सिंधुदुर्ग :अणसूर पाल हायस्कूलचे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

0
80

वेंगुर्ला प्रतिनिधी- एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत अणसूरपाल हायस्कूलने उज्ज्वल यश संपादन केले असून हायस्कूलचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

१९ जून रोजी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती.  यात अणसूर पाल हायस्कूलचा यज्ञेश गावडे जनरल कॅटेगरीत जिल्ह्यात सत्ताविसावा तर मंदार नाईक याने जिल्ह्यात एकतिसावा नंबर पटकाविला. या उज्जवल यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

फोटो – यज्ञेश गावडेमंदार नाईक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here