यंदाच्या दिवाळीत सोन्यासह चांदीच्या दरा मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.सोमवारी सोन्याच्या दरात 0.07% किंवा 35 रुपयांनी घट झाली. सोनं प्रति 10 ग्रॅम 47,670 रुपये नोंदवला गेला. दुसरीकडे, चांदीच्या दरात देखील 0.16% म्हणजेच 102 रुपयांच्या घसरणीसह 64,432 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती.1 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याने किंचित वाढ नोंदवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा कल कायम आहे. दोन्ही बाजारात चांदीच्या दरात घसरण झाली आहे.