अभिनेत्री किरण खेर लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन

0
70

‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये 69 वर्षीय किरण लोकप्रिय टॅलेंटवर आधारित रिअ‍ॅलिटी शो मध्ये छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा नावाच्या कॅन्सरचे निदान झाले होते.सध्या आजारावर उपचार घेत आहेत.

या शोमध्ये परत येणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची भावना आहे. जणू मी माझ्या घरी परतत आहे, असे मला वाटत आहे. मी, प्रतिभावान अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि देशातील सर्वात लोकप्रिय गायका आणि रॅपर आमचा पंजाबी मुंडा बादशाह यांच्यासोबत या शोला जज करण्यासाठी उत्सुक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला पुन्हा एकदा या शोचा भाग बनवल्याबद्दल मी चॅनलची आभारी आहेअसे त्यांनी या शो मध्ये पुनरागमन करताना मत व्यक्त केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here