बीग बी अमिताभ बच्चन यांनी नुकताच करोना लसीचा दुसार डोस घेतला आहे.बिग बींनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत करोना लसीचा दुसरा डोस घेतल्य़ाची माहिती चाहत्यांना दिली.एप्रिल महिन्यात बिग बींनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आता शनिवारी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत बिग बींनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्याच सांगितलं