अर्थसंकल्प : सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही

1
129
  यंदाच्या बजेटमधील महत्वाचे मुद्दे


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन सादर करत असलेल्या बजेटमधील ठळक मुद्दे

आयकराची मर्यादा 5 लाखांवरून 7 लाखांवर

यावर्षी 6.5 कोटी कर परतावा

अनेक वस्तूंना कस्टम ड्युटीतून सूट

रेल्वे विभागासाठी 2.4 लाख कोटींचा निधी

50 नवीन विमानतळे उभारणार

मोबाईल पार्ट्सच्या आयातीला अनेक वस्तूंना कस्टम ड्युटीतून सूट

महिला सन्मान बचत पत्रची घोषणा

नवी लहान बचत योजना, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करणार

2 लाखांपर्यंतची रक्कम 2 वर्षांसाठी ठेवता येणार, 7.5 टक्क्यांनी व्याजदर

पर्यटनाला आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या जाणार, 50 पर्यटनाच्या स्थळांचा विचार केला जाणार, देखो अपना देश योजना कार्यान्वित करणार, स्वदेश दर्शन योजना कार्यान्वित, ग्रामीण भारताचे दर्शन होण्याकरता योजना राबवणार

प्रदूषण करणारी जुनी वाहनं स्क्रॅप करणारी पॉलिसी राबवणार, आवश्यक तो निधी देणार

तरुणांना प्रोत्साहन देण्याकरता राष्ट्रीय शिक्षण धोरणांतून कौशल्यविकासावर भर देणार, त्यातून रोजगार निर्मितीचं शिक्षण देणार, व्यवसाय, व्यवस्थापनाचे धडे देणार

उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक असलेले स्किल विद्यार्थ्यांना देण्याकरता योजना राबवणार

30 स्किल इंडिया सेटअप भारतभर स्थापन करणार

अर्थव्यवस्था पर्यावरणपूरक करण्यासाठी 19700 कोटींची तरतूद

2030 सालापर्यंत कार्बन निर्मिती कमी करण्याचा प्रयत्न

पर्यावरणपूरक विकास, 2070 सालापर्यंत कार्बन फ्री होण्याच्या दिशेने पावलं पडत आहे.

सात हजार कोटींचा खर्च करून ई-कोर्ट सुरू करणार

1 COMMENT

  1. […] मुंबई : महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 या विधेयकामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि मैत्री कक्षाला वैधानिक दर्जा मिळाल्याने उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.http://sindhudurgsamachar.in/अर्थसंकल्प-सात-लाखांपर्/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here