आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह स्पर्धा

0
78
बांदा तर्फे डेगवे येथे चित्रकला व पंतग बनवणे स्पर्धा संपन्न
बांदा तर्फे डेगवे येथे चित्रकला व पंतग बनवणे स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्ग पुणे येथे स्थापन करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे आकर्षक,सुरेख, विषयांशी निगडीत असे बोधचिन्ह(LOGO) विद्यापीठ बोधचिन्ह (LOGO) असेणे आवश्यक आहे. यासाठी संचालनायामार्फत ऑगस्ट २०२१ महिन्यात बोधचिन्ह (LOGO) स्पर्धा घेण्यात आली होती.

या स्पर्धेसाठी प्राप्त बोधचिन्हांची लोगांची तपासणी करण्यासाठी संचालनालयस्तरावरुन समिती नियुक्त करण्यात आली आहे.या समितीने सर्व बोधचिन्हाची तपासणी करुन, प्राप्त सर्व ४०० प्रवेशिकांमधून एकही बोधचिन्ह आकर्षक, कल्पकतेने, रचनात्मक, व ज्या संस्थची ओळख दर्शविण्यासाठी करण्यात येत आहे. ती ओळख त्यामध्ये दिसून येत नाही .त्यामुळे स्पर्धा रद्द करण्यात येत असून,पुन्हा नव्याने बोधचिन्ह (LOGO) तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नव्याने आयोजित स्पर्धेमध्ये या पुर्वी झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धेक देखील सहभागी होऊ शकतात. असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे हे कळवितात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here