आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त रत्नागिरीतील विविध पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आला योग अभ्यास.

0
73

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त पोलीस मुख्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये योग अभ्यास करण्यात आला.रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस मुख्यालय, दाभोळ पोलीस स्टेशन ,राजापूर पोलीस स्टेशन,चिपळूण पोलीस स्टेशन,दापोली पोलीस स्टेशन, नाटे पोलीस स्टेशन, जयगड पोलीस स्टेशन, संगमेश्वर पोलीस स्टेशन,पूर्णगड पोलीस स्टेशन,आलोरे पोलीस स्टेशन, खेड पोलीस स्टेशन, मंडणगड पोलीस स्टेशन, गुहागर पोलीस स्टेशन, सावर्डे पोलीस स्टेशन यातील पोलीस कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्तपणे आंतरराष्ट्रीय योग दिनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here