आज कोकणात सर्व ठिकाणी कोरोनाचे लसीकरण

0
91

रत्नागिरी: आज कोकणात सर्व ठिकाणी कोरोनाचे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लसीकरण शांततेत पार पडले.सर्व नागरिक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण घेण्यास आले होते.सोशल डिस्टेंसिंगचे पालनही व्यवस्थित केले होते.रत्नागिरी सावर्डे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज कोविडचे लसीकरण शांततेत पार पडले.सोबत काही क्षणचित्रं-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here