आदित्य चोप्राने नाकारली OTT प्लॅटफॉर्मकडून मिळालेली 400 कोटींची ऑफर

0
83

दिग्दर्शक अनिल शर्मा 2001 च्या सुपरहिट ठरलेल्या ‘गदर’ या चित्रपटाच्या दुस-या भाग त आहे.या चित्रपटातही सनी देओल, अमिषा पटेल मुख्य भूमिकेत असतील.कोरोना काळात सलमान खान आणि अजय देवगण सारख्या अभिनेत्यांचे चित्रपटही येथे लाँच करण्यात आले होते, परंतु यशराज बॅनरचा प्रमुख आदित्य चोप्राने ओटीटी प्लॅटफॉर्मकडून आलेली ऑफर नाकारल्याचे वृत्त आहे.अमेझॉन प्राइम व्हिडिओने आदित्यला 4 चित्रपटांसाठी 400 कोटींची ऑफर दिली होती, पण निर्मात्याने ती नाकारली. 

दिग्दर्शक अनिल शर्मा  मुलगा उत्कर्ष शर्मा देखील चित्रपटात दिसणार आहे. उत्कर्ष 2001 मध्ये ‘गदर’ रिलीज झाला तेव्हा फक्त 6 वर्षांचा होता.आदित्य लवकरच त्याच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here