आधार कार्डचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध एक कोटी रुपयांपर्यंत दंड आकारणार

0
97

एखाद्याच्या आधार कार्डचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास एक कोटी रुपयांपर्यंत दंड आकार आकारण्यात येणार आहे. भारत सरकारने UIDAI ला आधार कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध एक कोटी रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार दिला आहे.

 याबद्दलचा कायदा यापूर्वीच करण्यात आला होता पण आता दोन वर्षांनंतर या नियमांची अधिसूचना 2 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here