आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ३ कोटी मंजूर

0
68

२५/१५ व ३०५४ योजनेअंतर्गत निधी मंजूर,तब्बल ६१ विकासकामे लागणार मार्गी

प्रतिनिधी- पांडुशेट साठम

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी १ कोटी ९५ लाख रु निधी त्याचबरोबर ३०५४ योजनेअंतर्गत १ कोटीचा निधीचा मंजूर करून आणला आहे. या निधीमधून कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल ६१ विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ कोटींचा निधी २५/१५ अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. २५/१५ अंतर्गत गेल्या सहा वर्षात आतापर्यंत ३५ कोटींचा निधी आ.वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यासाठी मंजूर करून आणला असून मंजूर झालेली कामे लवकरच पूर्णत्वास नेली जाणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी देत सर्वांचे आभार मानले.तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुडाळ मालवणसाठी आणखी निधी देण्याचे मान्य केले असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून २५/१५ ग्रामविकास निधी २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेली विकास कामे व निधी पुढीलप्रमाणे…

१) आवळेगाव मुख्य रस्ता ते गावडेकट्टा वाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ५ लाख
२) पोईप येरमवाडी येथेकंपाउंड वॉल बांधणे २लाख
३) आंब्रड राउळवाडी सांद्रा आंबा ते मुख्य रस्ता ते दीनदयाळेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख.
४) पळसंब गावठणवाडी जयंतीदेवी नजीक परिसर सुशोभीकरण करणे ५ लाख.
५) नेरूर क नारूर ग्रामपंचायत कार्यालय येथे सभामंडप बांधणे ४ लाख
६) वर्दे आवळीटेंब वरची पालववाडी नागझरवाडी रमाबाई नगर येथे स्ट्रीट लाईट बसविणे ३ लाख.
७) पोईप मुख्य रस्ता ते करमळीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
८) वायरी सिंधुदुर्ग किल्ला येथे हायमास्ट बसविणे ३ लाख.
९) मसदे गावडेवाडी येथे सभामंडप बांधणे १० लाख.
१०) हडी शेलटीवाडी कडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख.
११) जांभवडे मुख्य रस्ता ते जांभळीचा डुंगा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१२) जांभवडे वरचे ख्रिश्चनवाडी चर्च नजीक हायमास्ट बसविणे ३ लाख.
१३) घोटगे शेळवा ते वरची गुरववाडी साकवापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख
१४) कट्टा जि. प. केंद्र शाळा नं 1 येथे सभामंडप बांधणे ३ लाख.
१५) नेरूर देसाईवाडा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१६) श्रावण बाजारपेठ ते पुजारेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१७) वाडी हुमरमळा तळ्याचे टेंबवाडी येथे कंपाउंड वॉल बांधणे १० लाख.
१८) सर्जेकोट मांड पानंद मिर्याबांदा शेलटकर यांच्या घराकडून महापुरुष पार जाणारी पायवाट बांधणे ३ लाख.
१९) झाराप गोडेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५लाख.
२०) रेवंडी मुख्यरस्ता ते तांडेलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२१) देवली स्मशानभूमी ते पिरकुली जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२२) कोळंब महादेवी आकार सेवा मंडळ लाडवाडी येथे सभामंडप बांधणे ५ लाख.
२३) मांडकुली लिंगेश्वर मंदिर ते आपटा देवालय जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२४) हुमरस उंचवळा ते मौनी महाराज मठ जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२५) तेंडोली मुख्य रस्ता ते मुणगी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख.
२६) मर्ढे मसुरे खाजनवाडी ओझर कांदळगाव मुख्य रस्ता ते गावडेपुरुष मंदिर लगत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख.
२७) नेरूर साईचे टेंब येथे सभामंडप बांधणे ४ लाख.
२८) कुंदे मुख्य रस्ता ते आंबेडकर नगर भटवाडी जाणाऱ्या रस्त्यावर कॉजवे बांधणे ४ लाख.
२९) गोवेरी वाळवेवाडी ते सर्वेकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख.
३०) महान टेंबवाडी जाणाऱ्या रस्त्यास संरक्षण भिंत बांधणे व रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३ लाख.
३१) महान टेंबवाडी येथे गणेशकोंड बांधणे २ लाख.
३२) चिंदर खालची तेरई येथे सभामंडप बांधणे २ लाख ५० हजार
३३) चिंदर वरची तेरई ब्राम्हणदेव मंदिर नजीक सभामंडप बांधणे २ लाख ५० हजार
३४) सोनवडे ख्रिश्चनवाडी मुख्य रस्ता ते कामिल यांच्या घरापासून सुतारवाडी पर्यंत पायवाट व संरक्षण भिंत बांधणे ५ लाख.
३५) पावशी ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे १० लाख.
३६) आंबडपाल मेस्त्रीघर ते ग्रामपंचायत आंबडपाल जाणारा रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे ४ लाख.
३७) साळगाव गायचोरवाडी गवळदेव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
३८) डीगस छोटी घाण्याचीवाडी ते जगन्नाथ सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
३९) वायंगणी ज्ञानदीप हायस्कूल येथे सभामंडप बांधणे ५ लाख.
४०) अणाव गोसावीवाडी येथे सभामंडप बांधणे ५लाख.
४१) कुंभारमाठ आनंदव्हाळ रस्ता ते घुमडे कुंभारमाठ जोडरस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
४२) तळगाव काठापुरावाडी येथे स्ट्रीट लाईट बसविणे २ लाख.
४३) ओसरगाव विठ्ठल मंदिर समोर देवघाट बांधणे ३ लाख.
४४) कुसगाव मुख्य रस्ता लिंगेश्वर मंदिर ते पावणाई मंदिर पर्यंत स्ट्रीट लाईट बसविणे ३ लाख.

३०५४-२४१९ रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम अंतर्गत गट-ब व गट-क मधील मंजूर कामे व निधी पुढीलप्रमाणे.

१) प्रजीमा ३१ वरील आंब्रड ते मोगरणे मुळीकवाडी मार्ग ग्रा. मा. ६७ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
२) आवळेगाव गावडेकट्टावाडी रस्ता ग्रा. मा. १३१ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
३) पावशी सातेरी मंदिर ते धुरीवाडी ते हरीचौक रस्ता ग्रा. मा. ५१६ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
४) माणगाव दत्तमंदिर यक्षिणी मंदिर डोंगरेवाडी जोळकरवाडी मार्ग ग्रा. मा. ४७० खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
५) हुमरस वारंगवाडी झाराप कुंभारवाडी मार्ग ग्रा. मा. ४९३ खडीकरण डांबरीकरण करणे ५लाख.
६) घावणळे मुख्य रस्ता ते माउली मंदिर रस्ता ग्रा. मा. २४१ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख
७) आकेरी गावडेवाडी मार्ग ग्रा. मा. ५१६ खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख.
८) नानेली ढेपगाळूमार्ग ग्रा. मा. ४५३ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
९) रांगणा तुळसुली वाघबीळवाडी निवजे मार्ग ग्रा. मा. २५३ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१०) सोनवडे लिंगेश्वर मंदिर मार्ग ग्रा. मा. २८६ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
११) ओरोस दत्तमंदिर मार्ग ग्रा. मा. ८० खडीकरण डांबरीकरण करणे५ लाख.
१२) गोठणे यशवंतवाडी मार्ग ग्रा. मा. १ खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख .
१३) शिरवंडे बौद्धवाडी ते रतांबेवाडी शेळवाडी मार्ग ग्रा. मा. १२६ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१४) हेदूळ ते खालची सावंतवाडी मार्ग ग्रा. मा. १६० खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१५) पेंडूर खरारे रायवाडी मुगचीवाडी वेताळमंदिर मार्ग ग्रा. मा. ३७२ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१६) गुरामवाड पेंडूर मोगरणे मार्ग ग्रा. मा. ३८१ खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख.
१७) कुंभारमाठ हुतात्मा स्मारक जोडमार्ग ग्रा. मा.५१६ खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख हि विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here