ऑक्सिजनसंबंधीत वस्तू आणि उपकरणांवर पुढचे 3 महिने कस्टम ड्यूटी नाही

0
83

देशाची आरोग्यव्यवस्था कोविड -१९ च्या संक्रमितानी डळमळू लागली आहे. देशातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. ऑक्सिजन संबंधित उपकरणांच्या आयातीवर 3 महिन्यांपर्यंत मूलभूत सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर लावला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना लसींच्या आयातीवरील मूलभूत कस्टम शुल्क 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल, असा निर्णयही घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here