ओडिशा भुवनेश्वरमध्ये झिरो शाडो दिन

0
76

भुवनेश्वर ओडिशाची राजधानी. या भुवनेश्वरमध्ये वर्षातून दोन वेळा आपली सावली गायब होते. हा एक सायंटिफिक चमत्कार असल्याचे पथणी समंता प्लॅनेटरीअमचे उपसंचालक शुभेंदु पटनायक यांनी सांगितले. सूर्य हा नेहमी दक्षिणायन आणि उत्तरायण असे मार्गक्रमण करत असतो. त्यामुळे वर्षातून दोन वेळा दुपारी सूर्य डोक्यावर येतो. त्यामुळे सावली गायब होते. हा चमत्कार काल शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये घडला. या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यामुळे सावली गायब झाली होती. यालाच झिरो शाडो दिन असे म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here